peoplepill id: valery-altamar
VA
Colombia
5 views today
6 views this week
Valery Altamar
Actor

Valery Altamar

The basics

Quick Facts

Intro
Actor
Places
Gender
Female
Place of birth
Cali, Valle del Cauca Department, Colombia
Age
24 years
The details (from wikipedia)

Biography

व्हॅलेरी अल्टामर (३ मार्च, २०००: काली, कोलंबिया - ) ही एक कोलंबियाची अभिनेत्री आहे जी रेवंचा, एन अल्तामार, वांडेरिंग गर्ल सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.

कारकीर्द

व्हॅलेरीने कॅनडियन चित्रपटश्रुष्टीत २०१६ साली रेवांचा या चित्रपटातून पदार्पण केले जिथे तिने अवा या पात्राची छोटी भूमिका साकारली होती. वर्ष २०१८ मध्ये ती वांडेरिंग गर्ल आणि एन अल्तामार सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. कॅनडाच्या चित्रपटसृष्टीत पदार्पणानंतर अल्तामारने टीव्ही मालिकेत काम केले . २०१९-२०२० साली तिने  अनबलिवेबल  , कॅथरीन द ग्रेट आणि ऑल्वेज अ विच या टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

चित्रपट आणि मालिका

चित्रपट/मालिकापात्राच नावं
रेवांचाअवा२०१६
एन अल्तामारमिया२०१८
वांडेरिंग गर्लक्लार्क२०१८
अनबलिवेबल२०१९
कॅथरीन द ग्रेटसारा२०१९
ऑल्वेज अ विचसोफिया२०२०

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Model Valery Altamar witnesses social media hike; thanks fans for love and support". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2020-10-12.2021-01-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Valery Altamar". IMDb.2021-01-11 रोजी पाहिले.
The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Valery Altamar is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Credits
References and sources
Valery Altamar
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes