peoplepill id: sonabai-chimaji-kerkar
SCK
India
2 views today
4 views this week
Sonabai Chimaji Kerkar
Indian playwright

Sonabai Chimaji Kerkar

The basics

Quick Facts

Intro
Indian playwright
Places
Gender
Female
Birth
The details (from wikipedia)

Biography

सोनाबाई चिमाजी केरकर (नोव्हेंबर ९, १८८० - इ. स.१८९५) ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार मानल्या जात, परंतु काशीबाई फडके या पहिल्या स्त्री नाटककार असे नंतर सिद्ध झाले. त्यांचा जन्म गोव्यातील कलावंत समाजातील कुटुंबात झाला होता. त्यांचे शिक्षण मुंबईतील मिशन शाळेत झाले होते. संगीत संभाजी हे १८९१मध्ये आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी लिहिलेले, आणि रंगभूमीवर गाजत असलेले नाटक पाहून सोनाबाईंना आपणही नाटक लिहावे असे वाटू लागले. त्यानंतर त्यांनी सन १८९६मध्ये त्यांनी संगीत छत्रपती संभाजी हे नाटक लिहिले.


  1. ^ Gender, Culture, and Performance: Marathi Theatre and Cinema before Independence, ले. मीरा कोसंबी, रूटलेज प्रकाशन, २०१७.
The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Sonabai Chimaji Kerkar is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Sonabai Chimaji Kerkar
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes