peoplepill id: raghunath-dhondopant-dhopeshwarkar
Indian artist
Raghunath Dhondopant Dhopeshwarkar
The basics
Quick Facts
Intro
Indian artist
Places
Work field
Gender
Male
Star sign
Age
71 years
The details (from wikipedia)
Biography
रघुनाथ धोंडो धोपेश्वरकर उर्फ र.धों. धोपेश्वरकर (१९०२ - १९७४) हे मराठी चित्रकार होते.
कारकीर्द
१९३० साली धोपेश्वरकरांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट टाकून चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे ठरवले. तोवर त्यांनी इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. मुंबईतल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन १९३० - १९४१ सालांदरम्यान धोपेश्वरकर तेथे चित्रकला शिकले. पुढे त्याच संस्थेत १९५८ साली सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी कलाअध्यापन केले.
संदर्भ
The contents of this page are sourced from Wikipedia article.
The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Raghunath Dhondopant Dhopeshwarkar is in following lists
comments so far.
Comments
Raghunath Dhondopant Dhopeshwarkar