peoplepill id: raghavendra-kadkol
RK
8 views today
8 views this week
Raghavendra Kadkol

Raghavendra Kadkol

The basics

Quick Facts

Gender
Male
The details (from wikipedia)

Biography

राघवेंद्र कडकोळ (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी अभिनेते आणि लेखक आहेत. यांनी मराठी चित्रपटांमधून, नाटकांमधून, तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांतून अभिनय केला आहे.

कारकीर्द

चित्रपट कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
इ.स. १९८९कुठे कुठे शोधू मी तिलामराठी
इ.स. २००६गौरीमराठी
इ.स. २००७सखीमराठी
इ.स. २०१२छोडो कल की बातेंहिंदीअण्णा

साहित्यिक कारकीर्द

राघवेंद्र कडकोळांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.

प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
गोल्ड मेडलदिलीपराज प्रकाशन, पुणे

बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Raghavendra Kadkol is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Raghavendra Kadkol
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes