peoplepill id: nick-mccandless-1
NM
United States of America
4 views today
5 views this week
Nick McCandless
American film producer

Nick McCandless

The basics

Quick Facts

Intro
American film producer
Gender
Male
Place of birth
Florida, USA
Age
31 years
The details (from wikipedia)

Biography


निक मॅककँडलेस (जन्म १९ जून १९९३- फ्लोरिडा, अमेरिका) एक फ्लोरिडीयन चित्रपट निर्माता आहे जो अ‍ॅपॅरिशन, द इनसल्ट, अटोमिका, केनू , द फॉरेस्ट आणि द व्हास्ट ऑफ नाईट सारख्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. २०१९ मध्ये त्याला आयआयटीएच्या सर्वाधिक पात्र चित्रपटाचा निर्माता म्हणून सन्मानित करण्यात आले.

कारकीर्द

इ.स. २०१६ मध्ये निकने हॉलिवूड चित्रपटश्रुष्टीमध्ये द फॉरेस्ट चित्रपटात सह-निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्याच वर्षी त्याने कीनु चित्रपटाची निर्मिती केली. २०१७ मध्ये त्यांनी अ‍ॅटॉमिका चित्रपटात सहाय्यक निर्माता म्हणून काम केले आणि नंतर द इनसल्ट या चित्रपटाची सहनिर्मिती केली. २०१९ मध्ये तो अ‍ॅपरिशेशन या चित्रपटाचा कार्यकारी चित्रपट निर्माता होता.

फिल्मोग्राफी[१]

चित्रपटवर्षश्रेणी
द फॉरेस्ट२०१६सहकारी निर्माता
कीनु२०१६सह-निर्माता
अटोमिका२०१७ सहाय्यक निर्माता
द इनसल्ट२०१७ सह-निर्माता
अ‍ॅपरिशेशन२०१९कार्यकारी निर्माता

पुरस्कार

  • फ्लोरिडा चित्रपट फेस्टिव्हल सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म निर्माता (२०१८)
  • आयआयटीए सर्वात पात्र चित्रपट निर्माता (२०१९)

बाह्य दुवे

निक मॅककँडलेस आयएमडीबीवर

संदर्भ

The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Nick McCandless is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Credits
References and sources
Nick McCandless
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes