peoplepill id: leo-izquierdo-1
LI
France
1 views today
1 views this week
Leo Izquierdo
Hairdresser

Leo Izquierdo

The basics

Quick Facts

Intro
Hairdresser
Places
Work field
Gender
Male
Place of birth
Cannes, arrondissement of Grasse, Alpes-Maritimes, France
Age
43 years
Education
Stanislas Institute
Cannes, arrondissement of Grasse, France
The details (from wikipedia)

Biography

लिओ इझक्विएर्डो (जन्म १० मार्च १९८१ कान्स, फ्रान्स) हा एक युरोपियन सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट, फॅशन डायरेक्टर आणि आयजीके हेअरचा मालक आहे. त्याला २०२२ मध्ये सेलिब्रिटी स्टायलिस्ट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कारकीर्द आणि शिक्षण

इझक्विर्डो यांनी फ्रान्समधील स्टॅनिस्लास कान्स विद्यापीठातून शालेय शिक्षण पूर्ण केले. २०१२ मध्ये त्यांनी आर्ट डिझायनर आणि हेअर ड्रेसर म्हणून करिअरला सुरुवात केली. १९९९ मध्ये, त्याने कान्समध्ये त्याचे पहिले सलून उघडले जेथे त्याने सुरुवातीला त्याचे प्रशिक्षण घेतले. २००५ मध्ये तो मियामीला गेला आणि अनेक सलूनमध्ये काम केले. २००७ मध्ये त्याने मियामी बीचवर फ्रँकसोबत त्याचे सलून उघडले आणि तेथून त्याला विविध सेलिब्रेटी तिथे भेट देत असत म्हणून ओळखले गेले. २०१० मध्ये त्याने शोर क्लब, एसएलएस, सोहो हाऊस, सेंट रेजिस येथे त्याचे दुसरे सलून मियामी उघडले. २०१६ मध्ये त्याने आपला ब्रँड आयजीके हेएर लाँच केला

त्याच वर्षी त्याने ड्रीम हॉटेल न्यू यॉर्क मध्ये आयजीके सलून सुरू केले. २०१७ आणि २०१८ मध्ये, त्याने मियामी डिझाईन डिस्ट्रिक्ट आणि सोहो येथे त्याचे सलून उघडले. २०२० मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट केशभूषाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लिओ ब्रिटनी स्पीयर्स, डेव्हिड गुएटा, सेड्रिक गेर्व्हाइस, जे बाल्विन, निकिता ड्रॅगन, गिझेल ऑलिव्हिएरा, हेली बीबर, बेला हदीद, निकोला पेल्त्झ, वेरा वांग, अनास्तासिया करनिकोलाऊ या हॉलीवूड कलाकारांचे केशभूषाकार आहे.

पुरस्कार

हेअरईकॉन चा सर्वोत्कृष्ट केशभूषाकार पुरस्कार २०२०

फॅशन समिट २०२२ - वर्षातील सेलिब्रिटी स्टायलिस्ट

संदर्भ

  1. ^ "Leo Izquierdo - IGK Hair". ZoomInfo (इंग्रजी भाषेत).2023-03-08 रोजी पाहिले.
  2. ^ "Beauty Boss: Why the Modern Generation is Obsessed with IGK Hair Products". Yahoo Life (इंग्रजी भाषेत).2023-03-08 रोजी पाहिले.
  3. ^ Team, Editorial (2016-11-22). "Gimme-5 with Leo & Franck Izquierdo: How IGK embraces the Rich Kid Attitude with kick-ass products". EsteticaMagazine.com (इंग्रजी भाषेत).2023-03-08 रोजी पाहिले.
  4. ^ "IGK Opens New Soho Salon". Behindthechair.com (इंग्रजी भाषेत).2023-03-08 रोजी पाहिले.
  5. ^ Redactie, Door (2023-02-07). "The Story of Leo Izquierdo and IGK". Mashable Benelux (डच भाषेत).2023-03-08 रोजी पाहिले.
The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Leo Izquierdo is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Credits
References and sources
Leo Izquierdo
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes