peoplepill id: burton-wilkins-iii-1
BWI
United States of America
1 views today
1 views this week
Burton Wilkins III
American film producer, real estate broker

Burton Wilkins III

The basics

Quick Facts

Intro
American film producer, real estate broker
A.K.A.
Burton Wilkins
Gender
Male
Place of birth
Somers Point, Atlantic County, New Jersey, USA
Age
37 years
The details (from wikipedia)

Biography

बर्टन विल्किन्स (जन्म ३० जून १९८७ - सोमर्स पॉइंट, एनजे) हा अमेरिकन निर्माता आणि रिअल इस्टेट ब्रोकर आहे जो द मॅन फ्रॉम टोरोंटो, रफ नाईट, बॅड बॉयज फॉर लाइफ आणि मूनलाइट या चित्रपटांसाठी ओळखला जातो.वन सोदबाईस इंटरनॅशनल रिऍलिटी द्वारे $२५ आणि $३० दशलक्ष डॉलर्सच्या अलीकडील वार्षिक विक्रीद्वारे त्याला सर्कल ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कारकीर्द आणि शिक्षण

विल्किन्सने जॉन्सन वेल्स युनिव्हर्सिटी मियामी एफएल  मधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये तो फ्लोरिडामध्ये परवानाधारक रिअल्टर बनला. २०१६ मध्ये त्याने महेरशाला अली आणि नाओमी हॅरिस अभिनीत मूनलाइट चित्रपटाची सह-निर्मिती केली. २०१७ मध्ये अमेरिकन ब्लॅक कॉमेडी चित्रपट रफ नाईट विल्किन्सने तयार केला होता. ते फोंटाईनेब्लेवू हॉटेलमधील लिव नाइटक्लब, एडिशन हॉटेलमधील बेसमेंट आणि डब्लू येथे वॉल लाउंज यांसारख्या लक्झरी नाइटक्लब ब्रँड्सच्या मार्केटिंग आणि जाहिरातींवर देखरेख करणारे नाइटलाइफचे संचालक होते. २०२० मध्ये त्यांनी कोलंबिया पिक्चर्सच्या बॅनरखाली बॅड बॉयज फॉर लाइफची निर्मिती केली. २०२२ मध्ये तो द मॅन फ्रॉम टोरंटो नावाच्या नेटफ्लिक्स चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता होता.

फिल्मोग्राफी

  • द मॅन फ्रॉम टोरोंटो २०२२
  • रफ नाइट २०१७
  • बॅड बोईस फॉर लाइफ २०२०
  • मूनलाइट २०१६

पुरस्कार

  • २०२१ मध्ये मियामी बीचमधील टॉप ५% एकूण व्हॉल्यूम कॉन्डोमिनिअम्स - कोर्टेड
  • सर्कल ऑफ एक्सलन्स ओशन सिटी बोर्ड ऑफ रियाल्टर्स २०२१
  • २०१० च्या हॉस्पिटॅलिटी कॉलेज क्लासचे फॅकल्टी स्कॉलर
  • झेंन्टेक द्वारे मियामी पुरस्काराचे शीर्ष १० उत्पादक

बाह्य दुवे

बर्टन विल्किन्स आयएमडीबीवर

संदर्भ

The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Burton Wilkins III is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Burton Wilkins III
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes