peoplepill id: apurva-soni-1
AS
India
1 views today
1 views this week
Apurva Soni
Indian Television Actress

Apurva Soni

The basics

Quick Facts

Intro
Indian Television Actress
Places
Gender
Female
Place of birth
Jaipur, Jaipur State, India
Age
27 years
The details (from wikipedia)

Biography

अपूर्वा सोनी ( ६ एप्रिल १९९७, जयपूर) एक भारतीय अभिनेत्री आहे जी अंदेखी आणि फोर मोर शॉट्स प्लीझ अश्या मालिकेंसाठी प्रसिद्ध आहे.

मागील जीवन आणि शिक्षण

अपूर्वाचा जन्म जयपूर येथे झाला आणि तिने आपले माध्यमिक शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या मेथ्री कॉलेजमधून पूर्ण केले.

कारकीर्द

अपूर्वाने मॉडेल म्हणून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली जेथे तिला नायका, मॅक, शुगर सौंदर्यप्रसाधने, महिंद्रा एसयूव्ही, मिंत्रा या दूरदर्शनच्या जाहिरातींमध्ये पाहिले गेले. २०१४ मध्ये तिने फेमिना स्टाईल दिवामध्ये भाग घेतला जिथे तिने दहावा क्रमांक मिळविला. २०१६ मध्ये ती इंडिया टुडे मासिकाची कव्हर गर्ल होती. २०१७ मध्ये ती एमटीव्ही इंडियास नेक्स्ट टॉप मॉडेल सीझन ३ मध्ये स्पर्धक होती. २०१९ मध्ये तिने अ‍ॅमेझॉन प्राइम वेबमालिका फोर मोर शॉट्स प्लीझ मध्ये दिसली .२०२० मध्ये तिने कनक च्या भूमिकेत अंदेखी मालिकेतून  हिंदी दूरदर्शन श्रुष्टित प्रवेश केला.

फिल्मोग्राफी

मालिकाभूमिकावर्ष
अंदेखीकनक२०२०
मोर शॉट्स प्लीझ-२०१९

संदर्भ

  1. ^ "Actress Apurva Soni breaks stereotypes about dusky skin". The Asian Age. 2019-10-24.2021-02-04 रोजी पाहिले.
  2. ^ Correspondent, Our. "My character is interlinked to Harsh Chhaya's in Undekhi, says Apurva Soni". Cinestaan.2021-02-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Apurva Soni Excited About Her Debut Web Series Undekhi". Urban Asian (इंग्रजी भाषेत). 2020-07-12.2021-02-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Actress Apurva Soni considers Shah Rukh Khan to be her inspiration and admires his passion and dedication towards his work". in.finance.yahoo.com (इंग्रजी भाषेत).2021-02-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

अपूर्वा सोनी आयएमडीबीवर

The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Apurva Soni is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Credits
References and sources
Apurva Soni
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes