peoplepill id: aanchal-gupta
AG
India
1 views today
5 views this week
Aanchal Gupta
Life coach

Aanchal Gupta

The basics

Quick Facts

Intro
Life coach
Places
Gender
Female
Place of birth
Mumbai, Bombay State, India
Age
46 years
Education
Cardiff Business School
Cardiff, Cardiff, United Kingdom
The details (from wikipedia)

Biography

आंचल गुप्ता (जन्म ८ ऑक्टोबर १९७८ - मुंबई, महाराष्ट्र) ही एक भारतीय नृत्य कोरिओग्राफर, जीवन प्रशिक्षक आणि आर्ट्स इन मोशन स्टुडिओची मालक आहे. मलंग, बाजार आणि सिम्बा यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या नृत्यदिग्दर्शनासाठी ती ओळखली जाते. २०१९ मध्ये, तिला वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२१ मध्ये, तिच्या स्टुडिओला बॉली चॉइस पुरस्कारांद्वारे सर्वोत्कृष्ट नृत्य अकादमीने सन्मानित करण्यात आले.

शिक्षण आणि कारकीर्द

आंचलने कार्डिफ बिझनेस स्कूल, युनायटेड किंग्डम येथून व्यवसाय अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने, न्यू यॉर्क येथील न्यू यॉर्क फिल्म अकादमीमधून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले. २०१६ मध्ये तिने तिच्या कॅररला नृत्य शिक्षक म्हणून सुरुवात केली जिथे ती बॉलीवूड डान्स अकादमीमध्ये इंटर्न होती. ती बॉलीवूड गाण्यांमध्ये साईड अक्टर्स डान्स शिकवायची. २०१७ मध्ये ती गोलमान अगेन चित्रपटासाठी सहाय्यक कोरिओग्राफर होती. २०१८ मध्ये तिने बाजार चित्रपटातील "ला ला ला" गाणे कोरिओग्राफ केले. त्याच वर्षी ती सिम्बा चित्रपटाची कोरिओग्राफर होती जिथे तिने रणवीर सिंगला डान्स स्टेप्स शिकवल्या. २०१९ मध्ये बेफिक्रे चित्रपटातील "उदे दिल बेफिक्रे" हे गाणे तिने कोरिओग्राफ केले होते. २०२० मध्ये तिची मलंग चित्रपटात मुख्य नृत्यदिग्दर्शक म्हणून नियुक्ती झाली. २०२१ मध्ये तिने दिग्गज डेबी ऍलन, एमी पुरस्कार विजेते टॅप डान्स कलाकार जेसन सॅम्युअल स्मिथ, जगप्रसिद्ध कथ्थक गुरू पंडित चित्रेश दास, प्रिन्स ऑफ पर्क्यूशन तौफिक कुरेशी यांच्यासह कलाकारांसाठी कार्यशाळा आणि परफॉर्मन्स आयोजित केले.

नृत्यदिग्दर्शन

  • सिम्बा (२०१८)
  • बेफिक्रे (२०१९)
  • गोलमान अगेन (२०१७)
  • बाजार (२०१८)
  • मलंग (२०२०)
  • धाकड (२०२२)

पुरस्कार

  • नृत्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकार (२०१९)
  • बॉली चॉईस पुरस्कारांद्वारे सर्वोत्कृष्ट नृत्य अकादमी (२०२१)

बाह्य दुवा

आंचल गुप्ता आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Showcase your inner talent through Art In Motion (AiM) by Aanchal Gupta  - The New Indian Express". www.newindianexpress.com.2023-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ Kapoor, Kritika (2014-12-22). "Founder Aanchal Gupta opens "ARTS IN MOTION STUDIO" BRANCHES IN KHAR". Bollywood Dhamaka (इंग्रजी भाषेत).2023-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ "So, you think you can dance?". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2009-05-16.2023-01-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Aanchal Gupta shares her experience on being a life coach". www.mid-day.com.2023-01-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Brahmastra' cast rehearses at Aanchal Gupta's Arts in Motion | Magz Mumbai". www.magzmumbai.com.2023-01-09 रोजी पाहिले.
The contents of this page are sourced from Wikipedia article. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.
Lists
Aanchal Gupta is in following lists
comments so far.
Comments
From our partners
Sponsored
Credits
References and sources
Aanchal Gupta
arrow-left arrow-right instagram whatsapp myspace quora soundcloud spotify tumblr vk website youtube pandora tunein iheart itunes