Vishal Parekh

Actor
The basics

Quick Facts

IntroActor
PlacesIndia
isActor
Work fieldFilm, TV, Stage & Radio
Gender
Male
Birth27 April 1998, Gandhinagar, Gandhinagar district, Gujarat, India
Age26 years
Star signTaurus
The details

Biography

विशाल पारेख ( २७ एप्रिल १९९८ , गुजरात, गांधीनगर) हा एक भारतीय दूरदर्शन अभिनेता आहे जो भाईनो मेल पडी ग्यो नावाच्या गुजराती टीव्ही मालिकेत त्याच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. विशालने वर्ष २०१७ मध्ये फ्लॅट २११ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

मागील जीवन आणि शिक्षण

२७ एप्रिल १९९८ रोजी गुजरातच्या गांधीनगर येथे जन्मलेल्या विशाल यांनी आपले प्राथमिक शिक्षण ज्ञानज्योत विद्याविहार व माध्यमिक शिक्षण एबीसीडी एज्युकेशन, मुंबई येथून पूर्ण केले.

अभिनय करकीर्द

२०१७ मध्ये विशालने गुजराती चित्रपट श्रुष्टि पदार्पण केले जेथे फ्लॅट २११ चित्रपटात त्याने धीरजची भूमिका साकारली. त्यानंतरच्या वर्षात तो बधाई हो आणि लव्ह पर स्क्वेअर फूट सारख्या बॉलीवूड चित्रपटात दिसला. सन २०२० मध्ये त्यानीभाईनो मेल पॅड ग्योई, गोंकेरी, "लवनी लव स्टॉरिस यासारख्या सिनेमांमध्ये काम केले.भावीण भानुशालीसोबत तो 'लौटा दो मेरे यार' या गाण्यात दिसणार आहे.

चित्रपटांची यादी

चित्रपटपात्राच नावंवर्ष
फ्लॅट २११धीरज२०१७
लव्ह पर स्क्वेअर फूटविशाल२०१८
बधाई होविशाल२०१८
लवनी लव्ह स्टॉरिजआयुष२०२०
गोल्केरीकृष्२०२०
भाई नाही मेल पाडी ग्यो२०२०

बाह्य दुवे

विशाल पारेख आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Actor Vishal Parekh shares a throwback picture with Saroj Khan along with a special memory - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-09-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Exclusive! Vishal Parekh says more to come from Vishal DOP, kyunki picture abhi baaki hai mere dost - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-01-06 रोजी पाहिले.
  3. ^ "This kind gesture of Bhai No Mel Padi Gayo actor Vishal Parekh will melt your heart; know more!". mid-day (इंग्रजी भाषेत). 2020-04-11. 2020-09-29 रोजी पाहिले.
  4. ^ "Exclusive! Aamir Osman Mir: People seek love, I seek friendship - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-01-06 रोजी पाहिले.
The contents of this page are sourced from Wikipedia article on 12 Dec 2024. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.