Veronica Noriega

American model
The basics

Quick Facts

IntroAmerican model
PlacesUnited States of America
isModel
Work fieldFashion
Gender
Female
Birth1985, Burlingame, San Mateo County, California, USA
Age40 years
The details

Biography

वेरोनिका नोरिगा (जन्म ७ नवंबर १९८३ बर्लिंगम, कॅलिफोर्निया) एक लॅटिन अमेरिकन मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट आहे जी तिच्या मॉडेलिंग रॅम्प वॉक आणि टेलिव्हिजन जाहिरातींसाठी ओळखली जाते. तिला २०२० मध्ये कॅलिफोर्नियाचा रॅम्प स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कारकीर्द

नोरिगाचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला जिथे तिने मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली आणि २००८ मध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले. २००९ मध्ये ती आंतरराष्ट्रीय फोटोशूट मोहिमेसाठी अटलांटा येथे गेली.तिच्या जाहिरात मोहिमांमध्ये रॉकवेअर, अर्डेन बी. , राग & बोन, शीतझ्या चेन, बॉबी ब्राउन, स्मॅशबॉक्स कॉस्मेटिकस, गॅप, टॉमी  हिलफिगर, कोच, जकरेव आणि अधिक.

तिला तिच्या मॉडेलिंग आणि रॅम्प वॉकसाठी हैपे, रोलिंग आऊट, थिसीस५० , हिप होप साप्ताहिक यांसारख्या मासिकांमध्ये वैशिष्ट्यीकृत केले गेले. के कॅम्प - मनी बेबी , यंग ड्रो - स्ट्राँग , ऑगस्ट अल्सीना आणि बीओबी - हेडबँड यांसारख्या संगीत व्हिडिओंमध्ये ती दिसली आहे.

पुरस्कार

स्टार ग्रेझ पुरस्कार २०१७

इन्फ्लुएंझा सौंदर्य पुरस्कार २०१९

कॅलिफोर्नियाचा रॅम्प स्टार पुरस्कार २०२०

बाह्य दुवे

वेरोनिका नोरिगा आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Veronica Noriega Beautiful Model Making Waves in Business World with Her Entrepreneurial Skills". The Hype Magazine (इंग्रजी भाषेत). 2022-04-05 रोजी पाहिले.
  2. ^ "How fashion and beauty entrepreneur Veronica Noriega made her dream a reality". Rolling Out (इंग्रजी भाषेत). 2021-06-02. 2022-04-05 रोजी पाहिले.
  3. ^ Allah, Sha Be (2022-01-06). "The Source |Model Veronica Noriega Sets The Net On Fire With House Of Stash Brand". The Source (इंग्रजी भाषेत). 2022-04-05 रोजी पाहिले.
The contents of this page are sourced from Wikipedia article on 24 Dec 2023. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.