Tanvi Mundle
Indian television actress
Intro | Indian television actress | ||
Places | India | ||
is | Actor Television actor | ||
Work field | Film, TV, Stage & Radio | ||
Gender |
| ||
Birth | Kundal, Burwan community development block, Kandi subdivision, India | ||
Notable Works |
|
तन्वी प्रकाश मुंडले (जन्म ९ मार्च कुडाळ, सिंधुदुर्ग) ही मराठी अभिनेत्री आहे तिला पाहिले नं मी तुला या दूरदर्शन मालिकेत मानसीच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.२०२१ मध्ये तिला झी मराठी पुरस्कारांमध्ये वामन हरी पेठे विशेष पुरस्कार मिळाला.
तन्वीचा जन्म कुडाळ शहरात (जि. सिंधुदुर्ग)झाला होता. तिने प्राथमिक शिक्षण ललित कला केंद्रातून केले. तिने मुंबईच्या युनिव्हर्सिटीमधून बी.एस्सी मध्ये पदवी पूर्ण केली
तन्वीने २०१८ मध्ये सायकल या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०२१ साली पाहिले नं मी तुला मध्ये ती दिसली होती. झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या मालिकेत तिने मानसीची भूमिका साकारली होती.
तन्वी मुंडले आयएमडीबीवर