Nupuur Patil
Indian nutritionist
Intro | Indian nutritionist | |||
Places | India | |||
is | Nutritionist Athlete | |||
Work field | Healthcare Sports | |||
Gender |
| |||
Birth | 26 July 1990, Ahmednagar, Ahilyanagar district, Pune division, India | |||
Age | 34 years | |||
Star sign | Leo | |||
Education |
|
नुपूर पाटील (जन्म २६ जुलै १९९० - अहमदनगर, महाराष्ट्र) ही एक भारतीय क्रीडापटू आणि पोषणतज्ञ आहे. २०१९ मध्ये तिला आयर्न मॅन ७०.३ पुरस्कार मिळाला. फिट इंडिया मोमेंटची राजदूत म्हणून तिची ओळख आहे.
पाटील यांनी तिच्या करिअरची सुरुवात पायलट म्हणून केली, नंतर जेव्हा तिला फिटनेसचे क्षेत्र सापडले तेव्हा ती पोषणतज्ञ बनली. तिने पुणे विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजीमध्ये विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केली. तिला ऑलिमिक्स समितीकडून क्रीडा पोषणतज्ञ म्हणून प्रमाणपत्र मिळाले. २०१९ मध्ये तिने आयर्न मॅन ७०.३ ट्रायलेथॉन पूर्ण केली जी लांब पल्ल्याच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. २०२१ मध्ये ती फिट इंडिया मोमेंटची राजदूत बनली जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने चालू केले मोहीम आहे.