Kaushal Joshi
Indian producer
Intro | Indian producer | ||
Places | India | ||
is | Film producer | ||
Work field | Film, TV, Stage & Radio | ||
Gender |
| ||
Birth | 11 November 1990, Mumbai, Bombay State, India | ||
Age | 34 years | ||
Star sign | Scorpio | ||
Notable Works |
|
कौशल जोशी (११ नोव्हेंबर १९९० - मुंबई, महाराष्ट्र) हा एक भारतीय संगीत निर्माता आहे, ज्याला भूला दूंगा या गाण्याच्या निर्मिती साठी ओळखले जाते.
जोशी यांनी मालाड वेस्टच्या नगींदस खंडवाला महाविद्यालयातून बी.कॉम पूर्ण केले.
जोशी यांनी वर्ष २०१३ मध्ये सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. २०२१ मध्ये त्यांनी भूला दूंगा या संगीत गायिकाची निर्मिती केली ज्याचे दर्शन रावल यांनी गायले असून शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी अभिनय केला.
नाव | गायक | कलाकार | निर्माता |
---|---|---|---|
भूला दूंगा | दर्शन रावल | शहनाज गिल , सिद्धार्थ शुक्ला | कौशल जोशी |
कौशल जोशी आयएमडीबीवर