Kamal Kishor Mishra
Producer
Intro | Producer | ||
Places | India | ||
is | Film producer | ||
Work field | Film, TV, Stage & Radio | ||
Gender |
| ||
Birth | 1 August 1984, Gonda, Uttar Pradesh, Gonda district, Devipatan division, India | ||
Age | 40 years | ||
Star sign | Leo | ||
Notable Works |
|
कमल किशोर मिश्रा ( १ ऑगस्ट १९८४ ; गोंडा, उत्तर प्रदेश) हा एक भारतीय निर्माता आहे, ज्याला भूटियापा, खल्ली बल्ली आणि शर्माजी की लग गई सारख्या चित्रपटांकरिता ओळखले जाते.
कमल यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या गोंडा येथे झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले आणि नंतर चित्रपट निर्मितीकडे वळले. त्यांनी आपले शिक्षण लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयीन गोंडा येथून पूर्ण केले.
कमलने वर्ष २०१९ मध्ये निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी भूतियापा, खल्ली बल्ली शर्माजी की लग गई , फ्लॅट नंबर ४२० सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. डिसेंबर २०२० रोजी त्यांनी 'देहाटी डिस्को' हे गाण तयार केले, ज्याचे नृत्य गणेश आचार्य यांनी केले आहे.
चित्रपट | वर्ष |
---|---|
भूटियापा | २०१९ |
खल्ली बल्ली | २०१९ |
शर्माजी की लग गई | २०१९ |
फ्लॅट नंबर ४२० | २०१९ |
देहाती डिस्को | २०२१ |
कमल किशोर मिश्रा आयएमडीबीवर