Jake Sitlani
Indian photographer
Intro | Indian photographer | |
Places | India | |
is | Photographer | |
Gender |
| |
Birth | 24 December 1999, Mumbai, Bombay State, India | |
Age | 25 years | |
Star sign | Capricorn |
जेक सितलानी (जन्म २४ डिसेंबर १९९९ - मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय छायाचित्रकार आहे. त्यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेसाठी छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर म्हणून काम केले. त्याला सकाळ २०२०चा सर्वोत्कृष्ट फोटो-व्हिजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सितलानी यांनी २०१५ मध्ये छायाचित्र पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी लोकमत येथे फोटोग्राफी विभागात काम केले. २०१७ मध्ये त्याने पँटालून्स , बाटा , न्याका , ओप्पो या ब्रँड्ससोबत काम केले. प्रोडक्ट शूटसाठी त्याने गार्नियर मेन , सेंट्रल , ताजमहाल यासारख्या काही प्रसिद्ध ब्रँड्ससोबत काम केले आहे.
सकाळ २०२०चा सर्वोत्कृष्ट फोटो-व्हिजन पुरस्कार
लोकमत (२०१८) वर्षातील सर्वात यशस्वी छायाचित्रकार