Hrithik Alwani

Producer
The basics

Quick Facts

IntroProducer
PlacesUnited States of America
isFilm producer
Gender
Male
Birth20 October 2000, Saint Thomas, Saint Thomas, United States Virgin Islands, USA
Age24 years
Star signLibra
Education
University of Miami School of Business AdministrationFlorida, USA
The details

Biography

हृतिक अलवानी (जन्म २० ऑक्टोबर २००० , सेंट थॉमस, यूएस व्हर्जिन आयलंड) हा टाइम पीस ट्रेडिंग एलएलसी, टीपीटी फॉरेन्स, शिवाचे गोल्ड अँड जेम ज्वेलरी आणि टेलिव्हिजन निर्माते येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आहेत. त्याला २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट लाइन निर्माता ग्रोझ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कारकीर्द आणि शिक्षण

अल्वानी याने २०२२ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मियामी हर्बर्ट बिझनेस स्टडीजमधून उद्योजकीय अभ्यासात पदवी पूर्ण केली. त्याने २०२० मध्ये अमेरिकन टेलिव्हिजन उद्योगात पदार्पण केले.

२०२१ मध्ये, त्याने शॅडो अँड बोन नावाच्या टेलिव्हिजन नाटक मालिकेसाठी सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. त्याच वर्षी त्यांनी पीटर ओ'फॉलन सोबत फायरफ्लाय लेन या अमेरिकन ड्रामा स्ट्रीमिंग टेलिव्हिजन मालिकेसाठी लाइन निर्माता म्हणून काम केले. नंतर, तो हिट अँड रन या थ्रिलर ड्रामा नेटफ्लिक्स वेब सिरीजचा कार्यकारी निर्माता होता.

टाइम पीस ट्रेडिंग या लक्झरी घड्याळ कंपनीत ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

फिल्मोग्राफी

  • शॅडो अँड बोन (२०२१)
  • फायरफ्लाय लेन (२०२१)
  • हिट अँड रन (२०२१)

बाह्य दुवे

हृतिक अलवानी आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ Bureau, BW Online. "Meet Hrithik Alwani, A Young Indian Entrepreneur Making His Way Into Florida's High-End Watch Market". BW Businessworld (इंग्रजी भाषेत). 2023-02-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Meet Hrithik Alwani, the man who is changing the way we look at the luxury watch industry". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 2023-02-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Meet the young entrepreneur delivering high-end, luxurious watches across the globe: Hrithik Alwani". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2023-01-23. 2023-02-23 रोजी पाहिले.
  4. ^ Writer, Ethan Sam, Content. "Luxury watch reseller Mr. Hrithik Alwani is dominating Florida's timepiece market". siliconindia (इंग्रजी भाषेत). 2023-02-23 रोजी पाहिले.
The contents of this page are sourced from Wikipedia article on 29 Feb 2024. The contents are available under the CC BY-SA 4.0 license.