राणी देवमाला, सम्राज्ञी देवमाला तथा देवमती ही सम्राट पुष्यमित्र शुंग याची पत्नी होती आणि सम्राट अग्निमित्र शुंग याची आई होती. ती राजा देवकुमार राय जाधव यांची मुलगी होती आणि ती शुंग साम्राज्यची प्रथम राणी होते. तिच्या नंतर, तिची सून, महाराणी धारिणीने सत्ता सांभाळली.
महाराणी देवमाला व तिची सून महाराणी धारिणीने नेहमी लोकांची सेवा करत होते व गरजू मुलांना अभ्यासासाठी सस्त्रकला शुरू केले पण पुष्यमित्र शुंग तसं नाही करत होता व तिचा मुलगा अग्निमित्र पण तसच करत होता व लोकांच्या मृत्यू करतो व राणी-राजकुमारींची अपहरण करण्यात खूप हुशार होता.