Bhoomika Kalam
Indian writer
Intro | Indian writer | |
Places | India | |
is | Writer Journalist | |
Work field | Journalism Literature | |
Gender |
| |
Profiles | ||
Birth | 1 July 1977, Indore, Indore district, Indore division, India | |
Age | 47 years | |
Star sign | Cancer |
भूमिका कलम (१ जुलै, १९७७ - इंदूर, मध्य प्रदेश - ) या एक भारतीय लेखिका आणि पत्रकार आहेत. २० फेब्रुवारी २०२१ रोजी तिला ओडिशा येथे भारत सेवा रत्न सुवर्णपदक पुरस्काराने गौरविण्यात आले.
कलम यांनी २००१ मध्ये पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००२-२०१० मध्ये त्यांनी एपीबी हिंदी, झी न्यूझ आणि दैनिक भास्कर यासारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांसमवेत पत्रकार म्हणून काम केले. ऑगस्ट २०२० रोजी तिने कुंडली भाग आणि उपाय पुस्तक प्रकाशित केले. २०२१ मध्ये तिला ओडिशाच्या भुवनेश्वर येथे महात्मा गांधी जागतिक शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. २०२१ जानेवारी रोजी तिने तिचे नुमरॉलॉजिचे पुस्तक प्रकाशित केले.